एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने केला क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १४ फेब्रुवारी: एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने मेहतर कुवरसिंग कचलाम यांच्या क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस केला आहे.  पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत दिनांक ०८/०१/२०२३ रोजी मौजा देवसुन कटेझरी जाणाऱ्या रोडवर सुमारे ५५ किलोमीटर पूर्व दिशेला एक अनोळखी मृतदेह मिळुन आला होता. त्यास ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे उपचारकामी दाखल केले … Continue reading एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने केला क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस