आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने संपविले जीवन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.  सत्यजित ठाकूर असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.  ब्रह्मपुरी शहरातील राहत्या भाड्याच्या खोलीत विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  चंद्रपूर,दि.०८ नोव्हेंबर : ब्रम्हपुरी येथील आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक कर्मचाऱ्याचे नाव सत्यजित ठाकूर (३४) असे … Continue reading आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने संपविले जीवन!