तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. १६ जानेवारी :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत तंबाखू नियंत्रण भरारी पथक मार्फत कोटपा कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपुरात जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील जटपुरा गेट- रामनगर -वरोरा नाका- जनता महाविद्यालय परिसर येथील ३४ पान ठेल्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई आरोग्य विभाग, अन्न  … Continue reading तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई