निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर : आरमोरी तहसील कार्यालयासमोर असलेल्या वस्तीत गौतम ऋषी निंमगडे (६३) यांच्या राहते घरी अनोळखी इसमाने धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गौतम ऋषी निमगडे हे मृत्यू पावले तर त्यांची पत्नी माया गौतम निमगडे (६०) ही गंभीर जखमी आहे. या घटनेबाबत पोलीस स्टेशन आरमोरी येथे मृतकाचा मुलगा नितीन … Continue reading निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!