भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. २९ जानेवारी : भाजपाचे नेते तथा माजी आमदार पाशा पटेल यांनी स्वतःच्या मानासाठी भर सभेत सरपंचांच्या फोनवरून ग्राम सेवकाला अश्लील शिविगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाली. या प्रकरणी पाशा पटेल यांचा सर्व स्तरातून जाहीर निषेध व्यक्त केला जातोय. काही दिवसा पूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर … Continue reading भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल