बेसिन कॅथलिक बँकेची कॅश लुटताना चोरट्याना शिताफीने अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भिवंडी, दि. ११ नोव्हेंबर : बेसीन कॅथलिक को-ऑपरेटीव्ह बँक लि शाखा, कोर्णाक आर्केड भिवंडी यांची कॅश बॅकेत भरणा करण्याकरीता जातांना लुटणाऱ्या आरोपींना अटक करून रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनांक २९/१०/२०२२ रोजी बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँक लिचे क्लर्क रिजॉय जोसेफ फरेरा, व त्यांचे सेक्युरीटी हे दुपारी बँकेची ११.७५ लाख रोख … Continue reading बेसिन कॅथलिक बँकेची कॅश लुटताना चोरट्याना शिताफीने अटक