Big Breaking : वाघाची शिकार करून पुरले जमिनीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सचिन कांबळे,  मोसम गावालगत असलेल्या शिकार झालेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर ताराचे तुकडे आढळून आले आणि त्यालगतच ११ के.व्ही. उच्च दाबाची विद्युत गेली  त्याच जिवंत तारेवरून वन्यप्राण्याची शिकार करण्याहेतू जिवंत ताराचे जाळे पसरवून ७ ते ८ दिवसाआधी वाघाची शिकार केली असावी असा अंदाज आहे .सदर घतनास्थलावर तार वाळलेल्या झाडावरून गेल्याने झाडही जळलेल्या अवस्थेत … Continue reading Big Breaking : वाघाची शिकार करून पुरले जमिनीत