मोठी बातमी: पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर : ग्यारापत्ती–कोटगुल मरदिनटोला जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास झालेल्या  चकमकीत ६ पेक्षा जास्त नक्षल्यांना खात्मा केल्याचे वृत्त प्राप्त झाले असल्याने सी-६० पोलीस जवानांना मोठे यश प्राप्त झाले असून चकमक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. गडचिरोली पोलीस विभागाला सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहिती वरून ग्यारापत्ती–कोटगुल मरदिनटोला जंगल परिसरात … Continue reading मोठी बातमी: पोलीस नक्षल चकमकीत ६ नक्षल्यांचा खात्मा?