मोठी बातमी: २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठा घोळ, ५ कोटींचा आर्थिक व्यवहार; तिघांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयातील अटक आरोपी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख, त्याचे साथीदार एजंट नामे संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांचेकडे तपास चालू असताना तसेच शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२०२० संबंधी गुन्हयातील अटकेत असलेला अभिषेक सावरीकर यांचेकडे सखोल तपास केल्यानतंर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या … Continue reading मोठी बातमी: २०१८ च्या टीईटी परीक्षेतही मोठा घोळ, ५ कोटींचा आर्थिक व्यवहार; तिघांना अटक