मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १३ नोव्हेंबर : धानोरा तालुक्यात येत असलेल्या ग्यारापत्ती–कोटगुल, मरदिनटोलाच्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास झालेल्या  चकमकीत २६ नक्षल्यांना खात्मा करण्यात गडचिरोली पोलीसांना मोठे यश प्राप्त  झाले असले तरी चकमकी दरम्यान चार पोलीस जवान जखमी झाल्याने त्यांना हेलिकॉप्टरने  नागपूर येथील आरेंज सिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलीस … Continue reading मोठी बातमी: गडचिरोली पोलिसांना मोठे यश; पोलीस-नक्षल चकमकीत २६ नक्षल्यांचा खात्मा