ब्रेकिंग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ४ जून : पुणे-बंगळुरू महामार्गावरील कासेगाव या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत.रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर जाऊन भरधाव चार चाकी गाडी आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.यामध्ये तीन जण जागीच तर दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातल्या कासेगाव येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर चार चाकी … Continue reading ब्रेकिंग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार