ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर शहरात बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला. यात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत. येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात एक बुरखाधारी युवक आला. त्या युवकाने परिसरातील … Continue reading ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार