विवाहित महिलेची निर्घृण हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भुसावळ, दि. २९ डिसेंबर : भुसावळ शहरालगत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मयत महिलेचे नाव सुचिता शुभम बारसे (३२) रा. कवाडे नगर, भुसावळ येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत महिलेच्या छातीवर चाकूने अनेक वार केले असून तिचा गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात … Continue reading विवाहित महिलेची निर्घृण हत्या!