मोठी बातमी : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , गडचिरोली, दि. १ जानेवारी : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेल्या वाकडी फाट्याजवळून कक्ष क्र. १६९ च्या जंगलातून रात्री ८ वाजताच्या सुमारास चितळाचा कळप रस्ता ओलांडतांना भरधाव येणाऱ्या ट्रकने एका चितळाला धडक दिल्याने चितळ जागीच ठार झाला. हि घटना ट्रक चालकाच्या लक्षात येताच पसार होण्याच्या मार्गावर असतांना वनविभागाने मोठ्या शिताफीने आरोपीला व ट्रकला ताब्यात … Continue reading मोठी बातमी : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार…