आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. २० फेब्रुवारी : अहेरी येथील पॉवरहाऊस कॉलोनी मधील एका अपार्टमेंट मध्ये पोलीस शिपायाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८.००  वाजताच्या सुमारास  उघडकीस आली आहे. प्रमोद शेकोकर असे पोलीस शिपायाचे नाव असून ते आ. धर्मरावबाबा आत्राम यांचयाकडे सुरक्षा गार्ड म्हणून काही दिवसांपूर्वी रुजू झाल्याची माहिती … Continue reading आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी घालुन आत्महत्या!