वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गोंदिया :  जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील रामघाट बीटातील कक्ष क्र. २५४-बी मध्ये दि. १३ जानेवारी रोजी जिवंत विद्युत तारेच्या सहाय्याने वाघाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी वनविभागाने ६ अरोपिना अटक केली असून त्यांच्या कडून वाघाचे २ सुळे दात, वाघाच्या जबड्याची हाडे, इतर लहान दात व वाघाच्या अवयवांचे तुकडे करणारे … Continue reading वाघाची शिकार करणाऱ्या ६ आरोपींवर गुन्ह्याची नोंंद : वनविभागाची कठोर कारवाई