इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील उरण मधील JNPT बंदरात अनेकदा अवैध मार्गाने आलेल्या वस्तू, पदार्थ कस्टम विभागाने पकडले आहेत. आता कस्टम विभागाला अवैध रित्या आलेले पावडर पकडण्यात खूप मोठे यश आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरात सीमाशुल्क/कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला … Continue reading इराणी टॅल्कम पावडरच्या कंटेनर मध्ये आढळलेले २९० किलो हेरॉईन अमली पदार्थ कस्टम विभागाने केले जप्त