दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबन कालावधीत वाढ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी हे देखिल कारणीभूत आहेत, अशा आशयाचे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादरर केले आहे. या प्रकरणात एफआयआर रद्द करावा, अशा आशयाची विनंती याचिका … Continue reading दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबन कालावधीत वाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed