पैसे थकले म्हणून मुकदमाने ऊसतोड मजुरांना मुलांसह डांबून ठेवले… 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. १ मे : साखर कारखान्याचा पट्टा पडून आठ दिवस झाल्याने मजुरांकडे पैसे थकले म्हणून एका  मुकादमाने ऊसतोड मजुरांनाच आठ दिवसापासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्व मजूर गेवराई तालुक्यातील आहेत. कारखाना बंद झाल्यानंतर देखील मजुरांकडे पैसे फिरत असल्याने दत्ता गव्हाणे या मुकादमाने महिला-पुरुष, बालकांसह १४  जणांना डांबून ठेवले … Continue reading पैसे थकले म्हणून मुकदमाने ऊसतोड मजुरांना मुलांसह डांबून ठेवले…