प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर १२ नोव्हेंबर : जिल्ह्यात बल्लारपूर पोलिसांनी बस प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या महिला मूळच्या नागपूर येथील रहिवासी असून जिल्हाभरात यासाठीच बसने प्रवास करत असतात आणि संधीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लंपास करतात. अशाच  प्रकारच्या घटनेचा  बल्लारपूर पोलिसांनी उलगडा केला. लातूर येथील … Continue reading प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक