बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ३ डिसेंबर  : राजुरा तालुक्यातील आनंदगुडा (लक्कडकोट) येथे आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास  बिबट्याने शेतकऱ्यास  ठार केल्याची घटना घडली आहे. हि राजुरा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. ६ नोव्हेंबर तुम्मागुडा (सुब्बई) येथील शेतकऱ्यास बिबट्याने ठार केले होते. सदर शेतकऱ्याचे नाव जंगु मारु कुरसंगे (५८) असे … Continue reading बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार