पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर :  पंचायत समिती आरमोरी येथे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांला अर्वाच्य बोलून व अपमानित करून विनयभंग केल्याप्रकरणी व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विवेक खेवले याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला … Continue reading पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल