घरफोडी – चोरी करणारे पाच गुन्हेगारांना अटक : आठ गुन्ह्यांची उकल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 23 नोव्हेंबर :- वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाने सराईत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून तब्बल ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. घटनास्थळावरून तसेच गुप्त बातम्यादारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे वसई पूर्वेला वालीव पोलीस ठाणे हद्दीत घोरपडी व चोरी करणाऱ्या आरोपींचा तपास करून वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले … Continue reading घरफोडी – चोरी करणारे पाच गुन्हेगारांना अटक : आठ गुन्ह्यांची उकल