चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड :  गोंडस मुलीला जन्म देऊन अवघे चारच दिवस झाले आणि माताच त्या चिमुकलीची वैरीण झाली. आणि रस्त्याच्या कडेला बेवारसरित्या कॅरीबॅगमध्ये सोडून पलायन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यात असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील घारपूर ते विरसणी रस्त्यावरील ही घटना असून काल दिनांक १८ जून २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदीनवार दुचाकीवरून कामानिमित्त … Continue reading चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!