काळविटाची शिकार करून मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना रंगेहाथ केली अटक; वनविभागाची धडक कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा, दि. १८ डिसेंबर : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी नजीकच्या चोंडी शिवारात काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची मेजवानी केली जात असल्याची माहिती मिळताच वर्धा वनविभागाने धडक कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून काळविटाची कातडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वये … Continue reading काळविटाची शिकार करून मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना रंगेहाथ केली अटक; वनविभागाची धडक कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed