कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड, दि. २० नोव्हेंबर : नांदेड जिल्हयातील जांब ( बु ) जवळील कंधार – जांब या राज्य महामार्गावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत वृध्द पती- पत्नीसह तीन ठार तर एक जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीवरुन फुलाबाई राठोड (५५), सुर्यकांत राठोड (६०), … Continue reading कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी