कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि. १ डिसेंबर : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात एक दाम्पत्य घटस्फोटासाठी आले असता पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीला तोंडावर मारल्यामुळे तिचा दात पडला. सदर घटना शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या समुपदेशन केंद्राच्या बाहेर  घडली आहे. या गृहस्थाचे नाव सचिन विकास पवार (३४) असून लोहगाव येथील रहिवासी आहे. … Continue reading कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात