अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त करुन गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २० मे : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे बोगस शासन प्रतिबंधित एच.टी.बी.टी.कापूस बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार सदर ठिकाणी पोलीस स्टेशन आष्टी,पोलीस उपनिरीक्षक जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के.जी.दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकून बोगस बियाणे विक्री करत असलेल्या राहत्या घरी … Continue reading अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त करुन गुन्हा दाखल