मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मडावी यांचे अपघाती निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भामरागड, दि. 2 ऑक्टोंबर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. विजय मडावी (४२) यांचे दुचाकी अपघातात निधन झाले आहे. हि घटना शनिवार सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने आरोग्य विभागात हळहळ व्यक्त केल्या जात असून सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, मृतक … Continue reading मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मडावी यांचे अपघाती निधन