पोलिस आणि नक्षल्यांत
उडाली चकमक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : भामरागड तालुक्यात असलेल्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात येत असलेल्या मडवेली जंगल परिसरात आज पोलीस जवान आणि नक्षल्यात चकमक उडाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राप्त माहितीनुसार ताडगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत असलेल्या मडवेली जंगल परिसरात सी-६० पोलिस जवानांचे पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस … Continue reading पोलिस आणि नक्षल्यांत
उडाली चकमक..