नक्षल ने केली एका इसमाची हत्या !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दी, १५ में :– नक्षलवादयानी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची कु-हाडीने हत्या केल्याची घटना मेंढरी गावामधून जाणाऱ्या रामनटोला मार्गावर दिनांक ,14 मे रोजी उघडकीस आली आहे … नक्षलवाद्यांनी हत्या करण्यात आलेल्या  इसमाचे नाव रामजी तिम्मा वय ४० वर्ष असून  एटापल्ली  तालुक्यातील पोलीस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या मेंढरी या … Continue reading नक्षल ने केली एका इसमाची हत्या !