नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरी आलेल्या नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत प्रियकरासोबत पोबारा केला. नववधू घरात दिसत नसल्याने सासरच्यांनी शोधाशोध केली. ती सापडत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का … Continue reading नववधूने घरातील दागिने आणि रोकड लांबवत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकरासोबत केला पोबारा