जबरी चोरी करणा­या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,4 एप्रिल :  देसाईगंज पोलीस ठाणेचे अधिकारी कर्मचारी  पेट्रोलींग करींत असताना मिळालेल्या  मौजा अरकतोंडी, पळसगांव महादेव पहाडी येथे दोन इसमांचे मोबाईल व पैसे जबरीे हिसकावुन नेणाऱ्या दोन  चोरांच्या मुसक्या आवळण्यात देसाईगंज पोलिसाना यश आले आहे . देसाईगंज प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे आदेशान्वये सहाय्यक  पोलीस निरीक्षक संदिप आगरकर व पोलीस … Continue reading जबरी चोरी करणा­या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक