पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. १५ जानेवारी :  बीड मध्ये पोलिसांचा हप्ते वसुली चा विडिओ व्हायरल झाला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉस्टेबल बाबू पवार यांचा एक व्हीडिओ बीड जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला आहे . एका रिक्षावाल्याकडून पवार हे पैसे घेत आहेत आणि ते एका कागदावर टिपून ठेवत असल्याचे त्यात दिसत आहे. … Continue reading पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…