मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रात्री प्रचंड राडा झाला. कोविड सदृश्य आजाराने एका पेशंटचा मृत्यू झाला होता. याची माहिती तेथील इटर्न डॉक्टरांनी मृताच्या नातेवाईकांना दिली. यानंतर दोन तासांनी मृताचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तिथे जमा झाली. त्यातील पाच ते सहा जण हे दारू पिलेले होते. त्यांनी … Continue reading मृताच्या नातेवाईकांनी केली इंटर्न डॉक्टरला मारहाण!, तीन लोक पोलिसांच्या ताब्यात