सामाजिक कार्यकर्तीच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि.०८ नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील सिहोर मध्ये सामाजिक कार्यकर्ती महिला अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दापाश करण्यात आला असून पोलिसांनी महिला मॅनेजर आणि तीन ग्राहकांसह सहा जणांना अटक करून घरातून रोख रक्कमही जप्त केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महिलेच्या घरात हे सेक्स रॅकेट उघडकीस आले ती स्वत:ला सामाजिक कार्यकर्ती … Continue reading सामाजिक कार्यकर्तीच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed