शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांचं अपघाती निधन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  मुंबई, दि. १४ ऑगस्ट :-  मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे (१४ ऑगस्ट) दुर्दैवी निधन झालं आहे. विनायक मेटे मुंबईच्या दिशेने येत असताना पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला आहे. मेटे यांच्या गाडीने पुढे जाणाऱ्या गाडीला जोरात … Continue reading शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांचं अपघाती निधन