धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, 21 जुलै:  बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र वडिलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीनं आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, वडिलांनी  गळफास घेत आत्महत्या केली आहे. 55 वर्षीय आरोपीनं(वडील) यापूर्वीही आपल्या 14 वर्षीय सावत्र मुलीचा विनयभंग केला होता. तेव्हा आरोपी सात दिवस फरार झाला होता. … Continue reading धक्कादायक! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच केली आत्महत्या