धक्कादायक! दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोलापुर, दि. ३० सप्टेंबर : जिल्ह्यातील बार्शी येथील कुसळंबमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे . या घटनेमुळे सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे. रोहिणी काशीद असे महिलेचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलासह त्यांच्याच शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन रोहिणी काशीदसह दोन … Continue reading धक्कादायक! दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या