Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

हृदय पिळवटून टाकणारी घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सोलापुर, दि. ३० सप्टेंबर : जिल्ह्यातील बार्शी येथील कुसळंबमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे . या घटनेमुळे सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे.

रोहिणी काशीद असे महिलेचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलासह त्यांच्याच शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन रोहिणी काशीदसह दोन मुलांच्या शोध घेऊन पोलिसांनी अग्निशमन दलाचा मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढले असून आत्महत्या का केली यांच्या पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

एका जहाल नक्षलीस कंठस्नान

फिट इंडिया फ्रीडम रन व प्लॉग रनचे आयोजन

 

 

Comments are closed.