एका जहाल नक्षलीस कंठस्नान

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली अहेरी 30 सप्टेंबर :-  उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­ऱ्या उपपोस्ट राजाराम (खां) हद्दीत मौजे कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे ३० ते ४० नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक २८/०९/२०२२ रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजे कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान … Continue reading एका जहाल नक्षलीस कंठस्नान