धक्कादायक! एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे परिचारकाची गळफास घेऊन आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वर्धा, दि. ९ एप्रिल :  देवळी तालुक्यातील नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या परिचारकाने कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले. आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही’ अशी नोंद मृताच्या सोसाईड नोटमध्ये आढळून आल्याने नैराश्यात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. … Continue reading धक्कादायक! एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे परिचारकाची गळफास घेऊन आत्महत्या