धक्कादायक!! प्रेयसीने लग्नासाठी लावला तगादा अन् प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड, दि. १ जून : जिल्ह्यातील नवीन पनवेल शहरातील विमानतळाच्या जागेत काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मृत तरुणीची ओळख पटवून हत्येचं कारण स्पष्ट केले आहे. मृत तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकर तरुणाने केटामाईन नावाचं इंजेक्शन देऊन तिची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी … Continue reading धक्कादायक!! प्रेयसीने लग्नासाठी लावला तगादा अन् प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed