धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, ३० जून : मुंबईतल्या मानखुर्दमध्ये हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. जन्मदाता बापानं आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. एका बापानं आपल्या पोटच्या तीन मुलांना आईस्क्रिममधून विष (Poison) दिलं आहे. यात एका ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल आहे तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुलांच्या आईच्या तक्रारीनंतर मानखुर्द … Continue reading धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू