धक्कादायक! साताऱ्यात ट्रिपल मर्डर..तिहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सातारा, दि. १७ जून : साताऱ्यात एका माथेफिरू प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेसह तिच्या दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दत्ता नारायण नामदास असे या क्रूरकर्मा प्रियकर आरोपीचे नाव असून त्याने अगोदर प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आणि नंतर तीच्या दोन लहान मुलांना विहिरीत ढकलून देऊन त्यांचीही हत्या केली. … Continue reading धक्कादायक! साताऱ्यात ट्रिपल मर्डर..तिहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला