शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड, दि. १ डिसेंबर : पाली येथील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये पेपर चालू असतांना एका ज्येष्ठ शिक्षकाने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर घटना सोमवारी घडली असून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहीता कलम ३५४ (अ) (१) यासह … Continue reading शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!