भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. २७ जानेवारी:- आज सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील रंगमोचन फाट्यानजीक ट्रक्टर व कारच्या भीषण अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास चामोर्शी वरून स्वतःच्या कार नी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार व भाजपाचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार हे दोघे … Continue reading भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर