भीषण अपघात ! दुचाकी चालकाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: आज सायंकाळ ८ वाजताच्या दरम्यान गडचिरोली पोलीस स्टेशन समोर ट्रक च्या खाली (ऍक्टिवा) दुचाकी चालक आल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात एवढा भयानक होता की ट्रकच्या चाकात आलेल्या दुचाकी चालकाच्या धडाचा पार चेंदामेंदा झाला . या अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव दुर्गेश सुरेश नंदनवार रा.गडचिरोली असून तो … Continue reading भीषण अपघात ! दुचाकी चालकाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू