भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत तीनजन जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. ३० मार्च : अहेरी ते प्राणहिता रोडवरील लक्ष्मण नाल्याजवळ विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या दोन दुचाकींची टक्कर होऊन दोन पोलीस कर्मचारी तर एक विद्यार्थी जखमी झाला. जखमींमध्ये प्राणहिता पोलीस उपमुख्यलयातील मोहन काशिनाथ सोनकुसरे (५४), विठ्ठल बाजीराव तोरे, (५४) हे पोलीस कर्मचारी तसेच नागेपल्ली निवासी अभिजीत ओमप्रकाश गर्गम (२५)  यांचा समावेश आहे. … Continue reading भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत तीनजन जखमी