भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक; ४ गंभीर तर एकाचा मृत्यु  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरची, दि. १७ मार्च :  कोरची-देवरी या राज्य महामार्गवर मुख्यालयापासुन २ कि.मी. अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथील मुख्य चौकात दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक बसल्याने यात ४ जण गंभीर जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली असून कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. देवरी … Continue reading भीषण अपघात! दोन दुचाकीची समोरासमोर धडक; ४ गंभीर तर एकाचा मृत्यु